फरक फक्त एवढाच आहे ..
फरक फक्त एवढाच आहे
ती गोरी आहे नी मी काळा👸👼
लहानश्या बाळाविना
रिकामा झोपाळा👶
फरक फक्त एवढाच आहे
ती बोलकी आहे नी मी शांत🤐
नदीकिनारी भेटणारा
एक सुंदर एकांत🏝️
फरक फक्त एवढाच आहे
ती गुंतलेली आणि मी सरळ😅
घरामध्ये वावरणारा तो
एक छोटसा झुरळ🐞
फरक फक्त एवढाच आहे
ती रूपवान आहे नी मी कुरूप💇
पण तिलाच तर भेटायला
लागलीय मला हुरूप🤝
फरक फक्त एवढाच आहे😅
तिला पाऊस आवडतो नी मला थंडी☃️
तिला बघायला मिळावं म्हणून 👀
मी वर्गाला मारतो दांडी 📚
फरक फक्त एवढाच आहे
ती नाजूक नी मी कठोर आहे😤😏
रात्रीच्या चांदण्याचा प्रकाश ती
नी मी त्याच रात्रीचा अंधार आहे🌃🌌
फरक फक्त एवढाच आहे😅
ती दूर असूनही जवळ आहे 💑
आणि मी जवळ असूनही दूर🙈
- निखिल वासनिक
काळा कुठ आहे रे तू ...गोराच आहे 😅
ReplyDeleteखूप छान लिहिलाय ..👌👌💓
Keep it up ..🤘🍀
ती पण काळी च आहे...😁😁
Delete🙄😂🤣😄🙃
Delete😍😍😍😍
ReplyDeleteKhup sunder ani heartuching lihilay !! 😇🤗😘
ReplyDeleteIt's nice Niks👌👌👌
ReplyDelete