'लोक-मत'
"बोलावे मनमोकळे तर
किती तो बालिशपणा,
आणि शांत राहण्याची करावी हुशारी तर
किती तो शिष्टपणा!
नकारात्मकता डोक्यामधे
यांनीच नाही का भरावी,
हे नसतील तर आयुष्याची गाडी
यशस्वी कशीच व्हावी!
वागावे कसे यांच्याशी
हेच मला न कळे,
परी ही दांभिक विचारसरणी
काहीच लोक आचरे!
'लोकांच्या मताची' तर्हाच न्यारी
चित भी मेरी और पट भी मेरी! "
---मृणाली सोसे .

अगदी बरोबर ...👌👌
ReplyDeleteकाही करायला गेलं की समोरचे लोक judge करायला तय्यारच असतात ..
Very nice poem Mrunali 👌👌🍀😄
Thanks a lot Khushal😊
DeleteMastt Mrunali
ReplyDeleteThank you Nikhil😊
DeleteNo words to say...
ReplyDeleteIt's more than awesome
Mrunali👌👌👌👏👏👏
Rhymes pan khup mast jamle aahet... 😀😀👍👍
Thank you so much Pranjali🥰
DeleteBhari 👌👌
DeleteDhanyawaad😊
Deleteखूप छान 💙
ReplyDeleteधन्यवाद 😊
DeleteMast re Mrunali 👍
ReplyDeleteThanqq💝🥰
Deleteसुंदर ❤️👌🏻
ReplyDeleteधन्यवाद💌😘
DeleteMst mrunali 🤩🤩
ReplyDeleteThanks re vaishnavi😘
DeleteKhup chan mrunali👏👏👏
ReplyDeleteThank you 😊
DeleteBhari👌🏼👌🏼
ReplyDeleteThanqqq Pragati😇💝😘
Deleteखूपच छान मृणाली, 👌👌
ReplyDeleteThank you😄
Delete