Our words will express your feelings.
Our words will express your feelings.
बेधुंद मन
बेधुंद से मन हे,
सावरता सावरेना....
का बरं वेड्यासारखे,
फक्त तुझ्या मागे पळे हा....
तुझ्याविना अजुन,
काहीच कसे सुचेना....
का बरं फक्त तू,
अजून कोणी दिसेना....
हुंदके देत दिवस घालवे,
पण तुझे नाव काही हे विसरेना....
गाँठ कधीच होणार नसली,
तरी सत्य का हे स्विकारेना....???
- Pranjali Ashtikar
Kiska nam tum bhul nahi pa rahi ...
ReplyDeleteNice poem ... Keep it up
H koi..... 😅🤭🤭
DeleteThank U😊😊